एक्स्प्लोर
Special Report : महाभूकंपामुळे राजकारणाची फेरमांडणी? दादांच्या दाव्यानंतर कुणाची अडचण? : ABP Majha
राज्य एक, निवडणूक एक, निकाल एक पण सत्तास्थापन मात्र चार वेळा.. गेल्या चार वर्षात महाराष्ट्राने तीन मुख्यमंत्री, चार उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री पाहिलेत.. वर्षभरापूर्वी शिंदेंनी बंड केला आणि आता अजितदादांनी.. महाराष्ट्रातले दोन प्रादेशिक पक्ष... मात्र दोन्ही पक्षांना खिंडार पडलंय.. साहजिकच या नव्या समीकरणात महाराष्ट्रातच्या सगळ्याच राजकारणाची फेरमांडणी होणार आहे. पाहूया..
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
पुणे
बीड
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement