एक्स्प्लोर
Special Report Patra Chawl Case : पत्राचाळ प्रकरणात Sharad Pawar यांचा सहभाग : भातखळकर : ABP Majha
Special Report Patra Chawl Case : पत्राचाळ घोटाळा, राज्याच्या राजकारणात सर्वाधिक गाजत असलेला घोटाळा. याच घोटाळ्याच्या आरोपाखाली संजय राऊत यांना तुरूंगात जावे लागलयं. ते अजूनही तुरुगांत आहेत. मात्र आता पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांचा हात असल्याचा आरोप भाजपने केलाय. त्यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झालीय. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report



























