एक्स्प्लोर
Special Report on Uddhav Thackeray CM Announcement : महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री कोण ?
महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री म्हटलं की काही मोजकेच चेहरे समोर येतात. त्यातला पहिला चेहरा आहे सुप्रिया सुळेंचा. दुसरा अर्थातच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंचा आणि तिसरा चेहरा अनपेक्षित आहे. म्हणजे जसे उद्धव ठाकरे अचानक मुख्यमंत्री झाले, तशा शिवसेना पक्षप्रमुखांच्या पत्नी रश्मी ठाकरेही स्पर्धेत असू शकतात. त्यामुळे भीमशक्ती, शिवशक्ती आणि लहुशक्तीच्या एकत्रीकरणामुळे महाविकास आघाडीला मिळालेलं बळ कुठल्या महिला नेत्याला मिळणार हा प्रश्न आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report

Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report

Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा


























