एक्स्प्लोर
गुडघ्यावर फाटलेली जीन्स घातलेल्या महिला काय संस्कार देणार? Tirath Singh Rawat यांची जीभ पुन्हा घसरली
उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत आणि वाद हे समीकरणच झालंय. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींची तुलना त्यांनी थेट प्रभू श्रीरामांशी केली होती. हा वाद शांत होतो तोवर त्यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. आणि आता तर रावतांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. या विधानामुळे त्यांच्यावर समाजमाध्यमातून टीकेची झोड उठलीय. पाहूयात यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट....
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट

Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special Report

Jayant Patil BJP? : जयंत पाटलांच्या मनात चाललंय तरी काय? Special Report

Suresh Dhas Meets Dhananjay Munde : सुरेश धस, धनंजय मुंडे भेटीने काय बदललं? Special Report

Suresh Dhas VS Dhananjay Munde| धनंजय मुंडे विरूद्ध सुरेश धस वादाचा इतिहास काय? Special Report

New India Bank Scam | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक कुणामुळे डुबली? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
ठाणे
क्राईम
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement