एक्स्प्लोर
Advertisement
Special Report | शारीरिक सुखाचं आमिष मैत्रीच्या मुळावर; बालमित्राकडून हत्या; प्रेयसीनेच दिली सुपारी
नागपूर : चंदू महापूरे या तरुणाच्या हत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 30 वर्षीय चंदूचे ज्या तरुणीसोबत प्रेम संबंध होते, त्याच तरुणीने चंदूच्या खास आणि बालपणीच्या मित्राला त्याच्या हत्येची सुपारी दिली आणि त्याची निघृण हत्या केली. जास्त धक्कादायक बाब म्हणजे चंदूचा मित्र भारत गुजर फक्त दीड लाख रुपये आणि मित्राच्या प्रेयसीकडून शरीरसुखाचे आश्वासन या लालसेपायी मित्राच्या हत्येसाठी तयार झाला. 25 फेब्रुवारीच्या दुपारी भारतने चंदूला मद्यपार्टीसाठी नेले आणि संध्याकाळी सालईमेंढा गावाजवळ एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे संधी पाहून त्याने मित्राची हत्या केली.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Dubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडा
Pune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?
Mumbai Metro 3 : मुंबईच्या पोटातून प्रवास, सुसाट, गारेगार ; मेट्रो 3 मार्गिकेचा ग्राऊंड रिपोर्ट Special Report
Akshay Shinde Encounter : नराधम अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, आरोपांची फायरिंग Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement