एक्स्प्लोर
Himachal Landslides : हिमाचलमधल्या दुर्घटनांचा अर्थ काय?
कोकणातल्या दरड दुर्घटनांच्या कहाण्या आपण पाहिल्या आहेत. पण निसर्गाचा हा प्रकोप फक्त कोकणातच नाही तर देशभरात झालाय. हिमाचल प्रदेशातल्या सांगला ते चितकूल मार्गावर एक दरड कोसळली आणि त्या दरडीखाली काही कुटुंबं उद्ध्वस्त झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये अशा घटनांमध्ये मोठी वाढ झालीय. पाहूयात हिमाचल प्रदेशात नेमकं काय झालं?
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha


























