एक्स्प्लोर
Special Report | मुंबईत दिवसाढवळ्या गर्दी, पण सरकारचा नाईट कर्फ्यूचा विचार; कोरोना आटोक्यात येणार?
कारण मुंबईत अंशत: लॉकडाऊन लावण्याचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. त्यामुळं मुंबईत लवकरच नाईट कर्फ्यूही लावला जाण्याची शक्यता आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि नागरिकांकडून नियम पाळण्यात होत असलेला हलगर्जीपणा यामुळं मुंबईकरांवर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report

Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report

Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
क्राईम

























