Special Report | क्रिप्टो करन्सी बंद होणार नाही : अर्थमंत्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Mar 2021 10:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकार क्रिप्टोकरन्सी बंद करणार नसल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. क्रिप्टोकरन्सी ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. याचा वापर जगभर केला जातोय.क्रिप्टोकरन्सी बिलाला अंतिम स्वरुप देण्याची प्रक्रिया सुरु आहे. लवकरच हे बिल केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवलं जाणार आहे. मात्र ही क्रिप्टोकरन्सी काय आहे? त्याने आपल्या आर्थिक गणितांवर काय परिणाम होईल? पाहूयात