निवडणूक निकाल २०२४
(Source: ECI | ABP NEWS)
Special Report MVA : मविआकडून दोन फॉर्म्युले ठरले? जागावाटपाची 'इन्साईड स्टोरी' ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Dec 2023 10:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report MVA : मविआकडून दोन फॉर्म्युले ठरले? जागावाटपाची 'इन्साईड स्टोरी' ABP Majha
आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी अजिबात सोपी नसणार आहे. ३ राज्यात भाजपचा दणदणीत विजय हे एक मोठं कारण आहेच. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, याचा मोठा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होऊ शकतो. त्यामुळे जमिनीवर सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते जागावाटपाचं. याच जागावाटपाचे दोन फॉर्म्युले महाविकास आघाडीत मांडण्यात आल्याचं कळतंय. काय आहेत हे फॉर्म्युले, आणि त्यावर मविआ नेत्यांचं काय मत आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.