
Sara Tendulkar Family Narsobawadi : सारा तेंडुलकर नृसिंहवाडीत, आई आणि भावासोबत दत्त महाराजांचं दर्शन
Sara Tendulkar Family Narsobawadi : सारा तेंडुलकर नृसिंहवाडीत, आई आणि भावासोबत दत्त महाराजांचं दर्शन
सचिन तेंडुलकरच्या कुटुंबीयांनी घेतलं नृसिंहवाडीत दत्त महाराजांचे दर्शन अंजली तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर दत्त महाराजांच्या चरणी तेंडुलकर कुटुंबीयांची नृसिंहवाडीच्या दत्त महाराजांवर अपार श्रद्धा आहे.
हे ही वाचा..
राज्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांची सावली 'मीच मुख्यमंत्री', असे म्हणत आहे. काही प्रवृत्ती देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. या प्रवृत्तींकडून मीच मोठा, असे सांगण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टिप्पणी करत काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील शीतयुद्धावर बोट ठेवले. हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर विविध मुद्द्यांवरुन टीकास्त्र सोडले.
हे सरकार निर्ढावलेले आहे. त्यांच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. आंदोलन करा किंवा अजून काही करा. पण यांना फरक पडत नाही. पण सर्वसामान्यांवर कष्टकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. अलिकडे नैतिकता गुंडाळून ठेवून तांत्रिक कारणे दाखवून चौकशी सुरू आहे, असे सांगत टोलवाटोलवीची भूमिका घेतली जात आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून धर्मव्यवस्था काम करत होती. आतादेखील आम्हीच सर्वेसर्वा आम्हीच धर्ममातंड मानून हे लोक काम करत आहेत. मुठभर भांडवलदारांना सोबत घेऊन ते काम करत आहेत, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.