ABP News

Vicky Kaushal Visit Raigad :रायगडावर जाऊन विकी कौशल म्हणाला, जगातला पहिला रयतेचा राजा माझा महाराजा!

Continues below advertisement

Vicky Kaushal Visit Raigad :रायगडावर जाऊन विकी कौशल म्हणाला, जगातला पहिला रयतेचा राजा माझा महाराजा!

छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असणारे छावा सिनेमाचे अभिनेते विकी कौशल यांनी आज शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले रायगडवर उपस्थिती लावली.यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज सदरेवरील पुतळ्याच दर्शन घेऊन राजांना मुजरा अर्पण केला. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे सुधा उपस्थित होत्या. विकी कौशल ला पाहण्यासाठी हजारोंच्या संखेने शिवभक्त आणि छावा सिनेमाचे फॅन मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांच्या मानवंदनेत किल्ले रायगडावर सलामी देण्यात आली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram