एक्स्प्लोर
Special Report : मध्यप्रदेशातून हरवलेली बहिण शिर्डीत सापडली ABP Majha
ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मध्यप्रदेश येथून हरवलेली बहिण आपल्या भावांना साईबाबांच्या शिर्डीत सापडली आहे. मंदिर बंद असताना देशभरातील साईभक्तांना बाबांची आरती बघायला मिळावी यासाठी शिर्डीतील सुनिल परदेशी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे भावा बहीणीची साईंच्या शिर्डीत भेट झालीय. एकीकडे सोशल मिडीयामुळे अनेकांची घरे उध्वस्त होताना सोशल मिडीयाचा योग्य उपयोगण केल्यास त्याचा फायदा होवू शकतो हे सिद्ध झालंय..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























