Special Report Kokan Beach : निसर्गसौंदर्याने बहरलेलं कोकण, फेसाळणारा समुद्र आणि माडांच्या रांगा
abp majha web team
Updated at:
27 Jan 2024 08:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआणि आता बातमी निसर्गाच्या प्रेमात पडायला लावणाऱ्या कोकणची.. सुंदर समुद्र किनारा.. उंच माड, सुपारीच्या बागा आणि ताजा मासळी बाजार.. असं आहे कोकण.. सध्या समाजमाध्यमांवर बायकॉट मालदीव ट्रेंड सुरू असताना कोकणच्या सौदर्याची चर्चा सुरू आहे. त्यात सर्वपक्षीय राजकारणी देखील कुठं मागं नाहीत बरं का!.. कोकणाला निसर्गाचं दान मिळालंय. तर इतिहासाच्या पानांवरही कोकण कोरलं गेलं.. चला तर मग कोकणचा एक फेरफटका मारुया..