
Pune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाश
Pune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाश
सॅम उर्फ डेविड हा 22 वर्षीय तरुण ओडिसावरून मुंबईत बॉलिवूड मध्ये चमकण्यासाठी आला मात्र कालांतराने तो आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी जोडला गेला. कंबोडिया देशातील या टोळीसाठी सॅम भारतात सक्रिय होता आणि तो भारतीयांना लुबाडत होता. याच सॅमचा हेट आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी कसा कनेक्ट झाला हे आपण जाणून घेणार आहोत. आता आपल्या सोबत सायबर विभागाचे. अकाउंट वरती ट्रान्सफर केले जातात आणि मग ते काही ठिकाणी ट्रान्सफर करून एक गटा काढले जातात पैसे आणि मग ते बाहेर पाठवले जातात म्हणजे दोन याच्यामध्ये चॅनल आहे त्यातला दुसरा जो चॅनल आहे की पैसे जमा करून घेण्यासाठी जे अकाउंट्स लागतात ते अकाउंट ठराविक लोकांच्याकडून तो कमिशन बेसिसवर घेत होता. समचे सर आता भारतात किती एकूण साथीदार होते आणि त्याने किती जणांना अशा प्रकारे गंडा घातलेला आहे. सध्या तरी आपल्याकडे तपासकी चालू आहे तो जवळजवळ 19 च्या वर. काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे कारण सायबर हल्ला हा किती गंभीर प्रकार आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मनकी बात मधून त्याचा उल्लेख केलेला आहे परंतु सम सारखे अनेक असे सायबर हल्ले करणारे भामटे जे आहेत ते आपल्या देशात सक्रिय आहेत