Special Report : कोकणवासियांचा प्रवास यंदाही खडतर?कोकणवासियांना कोण लुटतंय? : ABP Majha
abp majha web team | 24 May 2023 11:22 PM (IST)
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल होतंय.. म्हणून चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केलीये.. ११ सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होतेय. आणि कोकण रेल्वेची सर्व तिकिटे चार महिने आधीच फुल्ल झालीत. हे कसं झालं? माझाने ही बातमी दाखवली आणि सर्वांची याची दखल घेतली. यामागे दलालांचा हात आहे का?, कोकणवासियांना कोण लुटतंय.. आपले लोकप्रतिनिधी काय कारणार?, कोकणवासीयांची गणपती वारी सुखाने होणार का? पाहुया यावरचा माझाचा स्पेशल रिपोर्ट...