Special Report Kiran Lohar : किरण लोहारांकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर
abp majha web team Updated at: 03 Jan 2023 01:27 PM (IST)
सोलापुरचे निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहारांकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आलीये. 9 वर्षांच्या शासकीय सेवेत 50 कोटीपेंक्षा अधिकची माया लोहारांनी जमा केल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. गैरमार्गाने कमावलेली ही संपत्ती असल्यास अपसंपदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी माहिती समोर येतेय. पाहूयात या संदर्भातील एक रिपोर्ट