एक्स्प्लोर
Special Report : फास्टॅग जाणार, जीपीएसद्वारे टोलवसुली; नवीन यंत्रणा लागू करण्यासाठी प्रयोग सुरु ABP Majha
महामार्गावरच्या टोलवरील लांब रांगांपासून मुक्ती मिळावी म्हणून केंद्र सरकारने फास्टॅग सुरु केला. पण आता काही दिवसात फास्टॅग सुद्धा कालबाह्य होणार आहे. आणि तुमचा आमचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. एका नव्या तंत्रज्ञानामुळे आता टोलवर काही सेकंद सुद्धा थांबण्याची गरज नसल्याचा दावा केला जातोय. पण हे नेमकं कसं शक्य होणार आहे जाणून घेऊयात...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha



























