एक्स्प्लोर
Special Report :दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्या, विठ्ठूभक्तांना लाडूचा आनंद मिळणार?
भेटी लागी जीवा म्हणत, लाखो वारकरी सावळ्या विठूच्या याचि देही याचि डोळा भेटीला जातात... शेकडो मैलावरून येणारा साधाभोळा आणि गोरगरीब वारकरी विठ्ठलाला भेटतो खरा, मात्र त्याच्या पोटाला आधार मिळायलाच हवा... आणि तोही सात्विक प्रसादाचा.. गोडधोड... अशी अपेक्षा आता व्यक्त केली जातेय. त्यावर मंदिर समितीही विचार करणार आहे. त्यामुळे, वारकऱ्यांची भेटीचा ध्यास पूर्ण होतानाच, आनंदाच्या लाडूचा प्रसादही मिळू शकतो... चला पंढरपुरात जाऊनच पाहूया... काय झालंय...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report



























