एक्स्प्लोर
माजी सीईओ Chitra Ramakrishna हिमालयातील योगीच्या इशाऱ्यावर काम करायच्या त्याचा शोध लागलाय
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण ज्या हिमालयातील योगीच्या इशाऱ्यावर काम करायच्या त्याचा शोध लागलाय. हा योगी दुसरा तिसरा कोणी नसून एनएसईचा माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यमच आहे. सीबीआयने तपास करून न्यायालयाला या ‘रहस्यमयी योगी’चं नाव सांगितलंय. चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयातील योगीच्या सांगण्यावरून काम करीत असल्याचं चौकशीत सांगितलं होतं. पण तो योगी कोण हे मात्र त्यांनी सांगितलं नव्हतं. या आनंद सुब्रमण्यम यांना तथाकथित योगींच्या सांगण्यावरूनच चित्रा रामकृष्ण यांनी एनएसईत उच्च पदावर बसवलं होतं
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report

Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha

Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha

Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्रिकेट


























