Special Report कोरोनाची तीव्रता कमी होतेय; भारतात कोरोना दीर्घकाळ राहणार, पण धोका कमी! :WHO ABPMajha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2021 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतात आताच्या स्थितीत कोरोनाव्हायरसची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे. सर्वाधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे तर नक्कीच नाही. असं भाकित ज्येष्ठ जीवाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांनी केलं आहे. ते आयसीएमआरच्या सेंटर फॉर अॅडव्हान्सड् रिसर्च इन व्हायरॉलॉजीचे माजी प्रमुख आहेत.