Special Report Disciplinary Board : ऑपरेशन सिंदूरसाठी भारताची वज्रमुठ, शिष्टमंडळ आहेत कशी?
Special Report Disciplinary Board : ऑपरेशन सिंदूरसाठी भारताची वज्रमुठ, शिष्टमंडळ आहेत कशी?
पाकिस्तानातील दहशतवादाविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन करण्यात आलंय. पाकड्यांचा बुरखा फाडण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आलेत.. या शिष्टमंडळात ७ सर्वपक्षीय खासदार आहेत.. पाकिस्तानविरोधात विरोधक एकवटले असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी वेगळी भूमिका मांडलीय. काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण सुरू असून इतक्या घाईत शिष्टमंडळ पाठवण्याची गरजच काय होती असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय
हे ही वाचा..
दोघे अटकेत, पुणे आयसीस प्रकरणातील फरार आरोपी अटकेत
आयस मॉड्यूल प्रकरणात एनआय ने दोन आरोपींना नुकतीच इंडोनेशियातून अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी कोंढवा भागातून या तरुणांचा आयस कनेक्शन उजडात आणलं होतं पण यातला सूत्रधार अब्दुल फैयाज शेख फरार होता. आता हाच अब्दुल फैयाज शेख पकडला गेल्याने आयस संदर्भातल्या इतर गोष्टी देखील उजडात येण्याची शक्यता आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी मनदार गोंजारेंचा हा खास रिपोर्ट. अब्दुल फयाज शेख आणि तल्ला लियाकत खान. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघेही दहशतवादी फरार होते. अखेर आईसिसच्या संपर्कात असल्याचा आरोप असलेल्या या दोघांना इंडोनेशियातून अटक करून आता भारतात आणण्यात येत आहे. 2023 मध्ये पुण्यातील कोंढवा भागामध्ये अब्दुल फैयाज शेख हा फाड्यान राहत होता. त्याच्यासोबत आणखी दोन साथीदारही होते. पण 18 जुलै 2023 ला या तिघांनीही दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. पण अब्दुल वगळता इतर दोघे पकडले गेले.
All Shows

































