Special Report : यंदा 32 मतदारसंघातील उमेदवारांनी पक्ष बदलला , कार्यकर्त्यांचीही मोठी तारांबळ
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 11:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अशातच, पक्षांतरांनी देखील पेव फुटलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस फुटल्यानंतर सगळीच समीकरणं बदलली आहेत. अशात, विचारधारेचा संबंध नसतानाही उमेदवारी देताना आणि पक्षांतरं होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघापैकी तब्बल ३२ मतदारसंघात उमेदवारांनी पक्ष बदलले आहे. कोणता नेता सध्या कोणत्या पक्षात आहे असा प्रश्न सामान्य मतदारांना पडलाय. पाहूयात याचसंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट…