Saudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

Continues below advertisement

इथे वाहन उभी करण्यास मनाई आहे किंवा इथे कचरा टाकण्यास मनाई आहे अशा पाट्या तुम्ही वाचल्या असतील.. पण शिव्या देण्यास मनाई आहे अशी सूचना कधी ऐकलीये का? नसेल ऐकली तर ही बातमी पाहा. शिर्डीत एक असं गाव आहे जिथे शिव्या देण्यास बंदी आहे आणि जर शिवी दिलीच तर दंडाची शिक्षा आहे. हे ऐकून तुम्हालाही नवल वाटलं असेल.. चला तर मग पाहूया कुठल्या गावाने हा कौतुकास्पद निर्णय घेतलाय. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram