Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?
कोकणातील रिफायनरीसह इतर प्रमुख प्रकल्प कायम चर्चेत असतात. सरकारचं धोरण कोकणातील प्रकल्पांबाबात नेमकं कसं असणार? याची कोकणी माणसासह प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू झालीय... या निमित्तानं कोकणातील प्रकल्पांची पार्श्वभूमी काय आहे, नवीन सरकारचं धोरण कसं असेल, कोकणातील लोकप्रतिनिधींना काय वाटतं आणि सामान्य लोकांच्या नेमक्या अपेक्षा काय? याचा धांडोळा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.....
Tags :
Maharashtra Politics