एक्स्प्लोर
Special Report : सेनेच्या वर्धापन दिनाआधी मंत्रिमंडळ विस्तार? : ABP Majha
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न विचारला की सत्ताधाऱ्यांचं तारिख पे तारिख सुरु होतं. अर्थात तारिख सांगत नसले तरी लवकरच होणार हे उत्तर कायम दिलं जातं. पण आता खरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता दिसतेय. त्यामागे कारण आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणविस आणि अमित शाहांमध्ये झालेल्या भेटीचं. मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली वारीत नेमकं काय घडलं पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून......
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























