एक्स्प्लोर
Special Report Auto Fare : नाशिकमध्ये 1 डिसेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ होणार : ABP Majha
नाशिककरांचा खिसा रिकामा करणारी बातमी. नाशिकमध्ये १ डिसेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ होणार आहे एवढंच नाही तर रिक्षाने प्रवास करणाऱ्यांना मीटरप्रमाणेच पैसे द्यावे लागणारेत. एकुणच काय तर नाशिककरांचा रिक्षा प्रवास महागणारेय, पाहूया नाशिकरांचं यावर काय मत आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha



























