एक्स्प्लोर
Special Report : गेल्या चार दशकात किती प्रकल्प लांबले, त्याचे परिणाम काय? : ABP Majha
बातमी रखडलेल्या प्रकल्पांची..बारसू रिफायनरी प्रकल्प सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय. याच प्रकल्पावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे..रिफायनरी विरोधकांनी सध्या आंदोलन स्थगित केलंय.पण विरोधाची धार कायम आहे..प्रकल्प घोषित केल्यानंतर त्याला विरोध होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये..यापूर्वीही अनेक प्रकल्पांना असंच विरोधाचं ग्रहण लागलं होतं..आजपर्यंत विरोधामुळे कोणते प्रकल्प रखडले आणि त्यामुळे सरकारचं किती नुकसान झालं पाहूया या रिपोर्टमधून...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























