एक्स्प्लोर
Special Report 96 Kuli Maratha : 96 कुळी मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही?मराठा समाजामध्ये 96 कुळी कोण?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 96 कुळी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही तशी त्यांची मागणीही नाही असं सांगून मनोज जरांगे यांच्या सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला छेद दिला आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले की 96 कुळी मराठा म्हणजे कोण आणि त्यांना खरंच आरक्षणाची गरज नाही का? प्रत्यक्षात 96 हा आकडा मराठा समाजामध्ये खूपच महत्त्वाचा आहे... सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळामध्ये 96 आकड्यांनी तयार केलेली विहीर आणि मंदिराचे खांब आहेत.... पाहूया यावरचा रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha



























