एक्स्प्लोर

Solapur Onion Special Report : कांदा दर कोसळला...शेतकरी कातावला; उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती छदाम

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कांद्याचा मुद्दा चांगलात तापलाय... आयात-निर्यातीच्या निर्णयावरून आधीच शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे... त्यातच कधी दुष्काळ तर कधी अवकाळीमुळे कांद्याची शेती धुळीस मिळालीय... या संकटातही शेतकऱ्यांनी उसनवाऱ्या करून, कर्ज काढून शेतकऱ्यांनी कांदा पिकवला... मात्र तो बाजारात येताच, शेतकऱ्यांच्या हातात छदाम आणि डोळ्यांत पाणी... अशी परिस्थिती झालीय... पाहूयात...

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
पुण्यातील बापटांनंतर नागपूरातही डीजेमुक्त मोहीम; माजी आमदार संदीप जोशींचा पुढाकार, सिटीझन पिटीशनची तयारी
पुण्यातील बापटांनंतर नागपूरातही डीजेमुक्त मोहीम; माजी आमदार संदीप जोशींचा पुढाकार, सिटीझन पिटीशनची तयारी
Gold Silevr Rate: सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर
Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
पुण्यातील बापटांनंतर नागपूरातही डीजेमुक्त मोहीम; माजी आमदार संदीप जोशींचा पुढाकार, सिटीझन पिटीशनची तयारी
पुण्यातील बापटांनंतर नागपूरातही डीजेमुक्त मोहीम; माजी आमदार संदीप जोशींचा पुढाकार, सिटीझन पिटीशनची तयारी
Gold Silevr Rate: सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर
Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
Mumbai Accident Malad: मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
Laxman Hake: मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
Sandeep Deshpande : गटारातून गॅस तयार करणारा, 15 लाख तुमच्या खात्यात जमा करणारा, भाजपचा पहिला
गटारातून गॅस तयार करणारा, 15 लाख तुमच्या खात्यात जमा करणारा, भाजपचा पहिला "फेकू " कोण? मनसेच्या संदीप देशपांडेंची डिवचणारी पोस्ट
BJP vs MNS: राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
Embed widget