एक्स्प्लोर
Sikkim Avalanche Special Report : सिक्किममध्ये हिमस्खलन, पर्यटकांचा मृत्यू, हिमस्खलनाची कारणं काय?
Sikkim Avalanche Special Report : सिक्किममध्ये हिमस्खलन, पर्यटकांचा मृत्यू, हिमस्खलनाची कारणं काय?
सिक्कीम..पर्यटकांच्या हक्काचं ठिकाण.बर्फवृष्टी पाहण्यासाठी इथे हजारो पर्यटक गर्दी करतात. मात्र याच निसर्गाचं रौद्ररुप आज पहायला मिळालंय. नाथूला सीमावर्ती भागात हिमस्खलन झालंय. ज्यात अनेक पर्यटक अडकलेत. काहींचा मृत्यूही झाला..तर काहींनी जवळून मृत्यू पाहिला. हे पर्यटक परवानगी न घेता १५ व्या मैलापर्यंत गेल्याची माहिती मिळतेय. नेमकं काय घडलंय. पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha

Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha


























