एक्स्प्लोर
Shraddha Walker Murder : श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबच्या क्रौर्याच्या 35 पानांची क्राईम डायरी
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. आरोपी आफताबला जवळपास अडीच तास क्राईम सीनवर नेऊन पोलिसांनी तपास केलाय. सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलीस आरोपी आफताबला घेऊन महरौलीच्या जंगलात पोहोचले. या ठिकाणी श्रद्धाच्या हत्येप्रकरणी धागेदोरे मिळवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे याच महरौलीच्या जंगलात फेकले होते. त्यामुळे महरौलीच्या जंगलातून श्रद्धाच्या हत्येसंदर्भात धागेदोरे मिळवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. जंगलात तपास केल्यानंतर पोलीस आफताबला घेऊन महरौली पोलीस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्ट महत्त्वाचा ठरणार आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report



























