एक्स्प्लोर
RTPCR Test : राज्यात आरटीपीसीआर चाचणीच्या सामुग्रीचा तुटवडा, पॅथॉलॉजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची माहिती
मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर थैमान घालायला सुरवात केली आहे. यात मृतांचा आकडा ही दिवसेंदिवस वाढू लागलाय. मात्र या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी साधनसामग्री अपुरी पडताना पाहायला मिळतेय. राज्यात लसीचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता, रेमडिसिव्हरचा काळाबाजार अशी अनेक आव्हाने आता राज्य सरकारच्या समोर आहेत. त्यात ऑक्सिजन मिळत नाही म्हणून अनेकांना तडफडून आपला प्राण गमवावा लागतोय.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट

Special Report | Pakistan Shiv Mandir | पाकिस्तानात बम बम भोले, कटास राज शिवगंगा मंदिरातून रिपोर्ट

Special Report Ujjwal Nikam | निकमांकडे वकीलपत्र, तरीही आरोपांचं सत्र;नियुक्तीवर देशमुख कुटुंब समाधानी

Special Report | Uddhav Thackeray | ठाकरेंकडून शिंदेंना शिंगावर, फडणवीसांना डोक्यावर?

Special Report | Swargate Bus Depo Crime | पुण्यात बलात्कार , एसटीचं 'वस्त्रहरण'

Gangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
पुणे
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement