एक्स्प्लोर
MLA Disqualification Special Report : राजकारणाची दिशा बदलणारा निकाल काहीच तासांवर, कोण होणार अपात्र?
MLA Disqualification Case : मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची सुनावणी सुरू आहे त्यामध्ये यामिनी जाधव यांचं नाव आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे काहीच तासांमध्ये यावर निर्णय घेणार आहेत. त्यामुळे यामिनी जाधव या पात्र ठरणार की अपात्र याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॅन्सर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी साधी विचारपूसही केली नाही अशी तक्रार करत यामिनी जाधव यांनी गुवाहाटीतून व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report

Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report



























