एक्स्प्लोर
Shivsena Dussehra Rally : शिवसेनेचा दसरा मेळावा कुणाचा? शिंदेंचा की ठाकरेंचा? Special Report
यंदाचा दसरा मेळावा विशेष आहे.. याचं कारण दसरा मेळावा ठाकरे घेणार कि शिंदे याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.... दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासमोरच्या अडचणी वाढल्यात.. त्यामुळे शिवसेनेचा जीव टांगणीला लागलाय.. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही घेणार दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत आहेत.... त्यामुळे आता दसरा मेळाव्यात कुणाचा आव्वाज घुमणार हे पाहावं लागेल
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement