एक्स्प्लोर
Shinde Government 36 Days Special Report : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी
त्यामुळे तेजस ठाकरेंसदर्भात उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? हे लवकरच कळेल.. आता बातमी महाराष्ट्रातील सरकारसंदर्भातली.. आज ५ ऑगस्ट २०२२, बरोबर ३६ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात एकनाश शिंदेंचं सरकार आलं. त्यांच्यासोबत देवेेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण, आज ३६ दिवसानंतरही शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीय.. त्यामुळे या सराकरच्या नावावर एक विक्रम होतोय.. पाहुयात
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement