Shantabai Kopargaonkar Special Report : खानदानी लावणीला घरघर, शांताबाईंची ही अवस्था का?
abp majha web team | 23 Jun 2023 07:36 PM (IST)
शांताबाई कोपरगावकर..एकेकाळच्या लावणीसम्राज्ञी, ज्यांनी आजवर तमाशाचा फड टाळ्या, शिट्यांनी गाजवला..आज त्याच शांताबाई कोपरगावकरांवर कुणी घरं देतं का घर बोलण्याची वेळ आलेय.. कधीकाळी भरजरी साड्या दागिन्यांनी मढलेल्या शांताबाईंना आज पाहिलं तर कुणी ओखळुही शकणार नाही, रया गेलेल्या जुन्या वाडयाप्रमाणे शांताबाईंची दशा का आणि कशी झाली पाहुया