Shahaji Bapu Patil : मटनप्रेमी शहाजीबापूचं डाएट काय? 8 दिवसात 9 किलो वजन घटवलं? ABP Majha
abp majha web team Updated at: 02 Jan 2023 11:57 PM (IST)
Shahaji Bapu Patil : मटनप्रेमी शहाजीबापूचं डाएट काय? 8 दिवसात 9 किलो वजन घटवलं? ABP Majha
काय झाडी... काय डोंगर... काय हाटील फेम शहाजीबापू पुन्हा एकदा चर्चेत आलेत..आणि यावेळी त्यांच्या चर्चेचं कारण ठरलंय ते त्यांचं घटलेलं वजन..८ दिवसात शहाजीबापूंनी ९ किलो वजन घटवलंय. कसं पाहूया या रिपोर्टमधून..