एक्स्प्लोर
पाकमधून परतलेल्या गीताची कहाणी, आईवडील शोधण्यासाठी धडपड सुरूच, तेलंगणापासून नाशिकपर्यंत शोधमोहीम
कुटुंबीयचा शोधात नाशिकच्या एकलहरे गावात दाखल झालेल्या गीताला जे अभिप्रेत आहे ते ठिकाणं सापडत नाहिये, आपलं घर कसे होते याच तीने चित्र काढलं घराचा आजूबाजूला नदी, शेती, हॉस्पिटल, मोठा रस्ता होता अशी आठवण गीता सांगते, इथे आल्यावर तिला।रडू कोसळले, तिचा पिता असल्याचा जो दावा करतोय त्याचे दुःख बघून आपल्याला रडू कोसळल्याचं गीता सांगतेय. आपल्या कुटुंबात 7 सदस्य होते दोन बहिणी, 3 भाऊ आणि आईवडील एवढे कुटुंब असल्याच गीता सांगते, तिच्या मनात सध्या घालमेल सुरू आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report

Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report

Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
भारत
क्रिकेट


























