एक्स्प्लोर
School App Special Report : शालेय अॅप ठरतायेत शिक्षकांसाठी डोकेदुखी? शिक्षक हैराण
निवडणुका कुठल्याही असो कामाला लागतात ते शिक्षक.. सर्वेक्षण कुठलंही असो पुन्हा कामाला लागतात ते शिक्षकच.. या कामातून डोकं वर निघत नाही तोवर अॅपची सक्ती.. रोजची हजेरी असो किंवा शालेय पोषण आहाराची नोंद. प्रत्येक बाब रोजच्या रोज अॅपमध्ये नोंदवण्याची सक्ती शिक्षकांना आहे.. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचं की अॅपसाठी मोबाईलच चाळत बसायचं असा सवाल उपस्थित केला जातोय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report

Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report

Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?

Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
राजकारण
कोल्हापूर



























