Satyajeet Tambe Special Report :शुभांगी पाटील यांना पाठिंबा, सत्यजीत तांबेंचं निलंबन,राजकारण तापलं
abp majha web team Updated at: 19 Jan 2023 09:08 PM (IST)
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. काँग्रेसकडून आधी सुधीर तांबेंना उमेदवारी देण्यात आली जी त्यांनी नाकारली. मग सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारी दाखल केली..या राजकीय नाट्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्राचं निलंबन केलं. दुसरीकडे मविआने आपली भूमिका स्पष्ट करत शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय.