एक्स्प्लोर
Satara Special Report : दरडीखालील शेतजमिनीचा 'श्वास' मोकळा, संकटाची दरड हटली! ABP Majha
Satara : महाबळेश्वरमधल्या दरडग्रस्त वाड्या वस्त्यांनी मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली. नाम फाऊंडेशन आणि सातारा प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ८० गावातील शेतजमीनी पूर्ववत केल्या जाणार आहेत. त्यामुळे गोरोशी, चतुरबेट, पार दुधगाव, जावली इथल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. शेतीचा प्रश्न जरी मार्गी लागला असले तरी येथील शेतकऱ्यांच्या समस्या अजून संपलेल्या नाहीत. पिण्यासाठी पाणी, रस्ता अशा मुलभूत सोयींच्या समस्या अजूनही तशाच आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























