एक्स्प्लोर
Sarangkheda Ghoda Bazar Special Report : सारंगखेडाच्या घोडेबाजारात लाख मोलाच्या राधाची चर्चा
Sarangkheda Ghoda Bazar Special Report : सारंगखेडाच्या घोडेबाजारात लाख मोलाच्या राधाची चर्चा
सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेल्या उत्तर प्रदेश येथील बरेली येथील राधा घोडीची चर्चा आहे तिची आदा ,तिचे सौंदर्य ,तिची चाल तिच्या रुबाबा सोबत तिच्या किमतीची १० लाख नाही १५ लाख नाही तर तिची किमत १ कोटी आहे आता पर्यंत ७० लाखापर्यंत तिची बोली लागली आहे मात्र मालकाला हि घोडी विक्री करायची नाही कारण ती जातिवंत असल्याने ती त्यांच्या अश्वशाळेत अश्वपैदास करण्यासाठी आहे त्यातून मिळणारे उत्पन्न जास्त असल्याचे ते सांगतात काय आहे या घोडीचे वैशिष्टे काय आहेत पाहुया यावर एक रिपोर्ट .
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























