एक्स्प्लोर
Raut Shinde Kesarkar : राजकीय पिस्तुलातून वादची 'गोळी' Special Report
एक पक्ष... आक्रमक... रस्त्यांवर धुडगूस घालणारा... नेत्यांच्या घरावर थेट हल्लाबोल करणारा... अशा शिवसेना पक्षाचे ४० आमदार, १२ खासदार सोबत... आणि तीन राज्यांमधून केलेला थरारक प्रवास... आणि हे केलं एकनाथ शिंदेंनी... आणि या प्रवासाला आता एक वर्ष झालं... मात्र या ३६५ दिवसांत तितकेच ट्विस्ट दिवसागणिक उघड होत गेले... त्यातला नवा आणि खतरनाक ट्विस्ट आता समोर आलाय... आणि तो आणलाय, शिंदेंच्या या प्रवासात सोबत असलेल्या दीपक केसरकर यांनी... तीन राज्यांना वळसा घालणाऱ्या या प्रवासात 'एक बंदुक आणि एक गोळी' असं नवं गुपित समोर आलंय... पाहूयात ते नेमकं काय आहे?
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha

Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
अमरावती
महाराष्ट्र
बीड


























