एक्स्प्लोर
Sangli Krushna River Special Report : प्रदुषणामुळे तळमळतोय कृष्णेचा प्राण, जबाबदार कोण?
Sangli Krushna River Special Report : प्रदुषणामुळे तळमळतोय कृष्णेचा प्राण, जबाबदार कोण?
कृष्णा नदीच्या प्रदूषणावरून पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिक अनेक दिवसांपासून आवाज उठवतायत, मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय. हे मृत पडलेले मासे नेण्यासाठी नदीपात्रात लोकांची मोठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली. दरम्यान, साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी आणि सांगली शहरातलं दूषित पाणी नदीत सोडल्यामुळे मासे मृत पडत असल्याचं बोलले जाते.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
नाशिक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























