एक्स्प्लोर
Sameer Wankhede : मुस्लिम दाम्पत्याचा मुलगा हिंदू कसा? समीर दाऊद वानखेडे की समीर ज्ञानदेन वानखेडे?
क्रुझ पार्टी ड्र्ग्ज प्रकरणाला रोज वेगवेगळी वळणं मिळतायत. रोज आरोप आणि दावे केले जातेयत. आर्यन खानला अटक केल्यानंतर या प्रकरणावरुन सगळ्यात आधी नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले. त्याच आरोपांना बळकटी देणारे खळबळजनक पुरावे सुद्धा मलिकांनी द्यायला सुरुवात केलीये. आता मलिकांनी थेट वानखेडेंच्या धर्मावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यामुळे अक्षरशः धर्मयुद्धाच्या वळणावर हे प्रकरण येऊन ठेपलंय. पाहुयात........
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report

Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha

Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha

Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha



























