एक्स्प्लोर
SambhajiRaje On Har Har Mahadev : 'ऐतिहासिक चित्रपट करताना भान राखा' संभाजीराजेंचा इशारा
सिनेमांमध्ये इतिहासाचा विपर्यास केल्याचा आरोप करत संभाजीराजेंनी संताप व्यक्त केलाय. राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कौतुक केलेल्या चित्रपटाला संभाजीराजेंनी मात्र विरोध दर्शवलाय. थेट सिनेमांची नावं घेत आणि अभिनेत्यांचे फोटो दाखवत संभाजीराजे छत्रपतींनी सिनेमांना विरोध केलाय. एवढंच नाही तर सेन्सॉर बोर्डावर एका समितीची मागणी केलीये.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
मुंबई



























