Sahitya Sammelan Special Report : खुर्च्या रिकाम्या, साहित्य संमेलनाकडे साहित्यप्रेमींची पाठ?
abp majha web team
Updated at:
04 Feb 2023 09:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSahitya Sammelan Special Report : खुर्च्या रिकाम्या, साहित्य संमेलनाकडे साहित्यप्रेमींची पाठ?
वर्ध्यात अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जेवढी वाजत गाजत सुरूवात झाली तेवढी गर्दी तिथं नाही... ना साहित्य विषयक चर्चा-संवादांना प्रेक्षक... ना ग्रंथ विक्रीला प्रतिसाद... त्यामुळे साहित्य संमेलन अपेक्षित प्रतिसादाशिवाय सुरू असल्याचं चित्र आहे... मराठीप्रेमी, साहित्यप्रेमींना पाठ दाखवल्याने साहित्य संमेलन आयोजकही चिंतीत आहेत... आता उद्या रविवार असल्यामुळे किमान साहित्य संमेलन पाहायला लोक येतील अशी अपेक्षा आहे.