Solapur Disabled Death Special Report : उपोषणाला बसलेल्या बहीण- भावाचा मृत्यू झाल्याने हळहळ
abp majha web team
Updated at:
05 Dec 2022 11:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूरच्या चिखर्डे गावातील आंदोलनात आणखी एक बळी गेला आहे. दिव्यांग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या दिव्यांग मुलाचा मृत्यू झालाय. तीन महिन्यांआधी याच आंदोेलनात उपोषणाला बसलेल्या एका मुलीचा मृत्यू झालाय. आता एकाच कुटुंबातील दिव्यांग बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतेय