ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा अखेर तीन दिवसांनी अटकेत, ठाण्याच्या कासारवडवलीमधल्या कामगारवस्तीत कारवाई करत आवळल्या मुसक्या

सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद शहजाद बांगलादेशी घुसखोर, विजय दास नावानं ठाण्याच्या बारमध्ये हाऊस किपिंगचं काम करत असल्याचं उघड

आरोपी मोहम्मद शेहजाद चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरात शिरल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न, आज हल्लेखोराला न्यायालयात हजर करणार

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी करीनाचा जबाब पुन्हा नोंदवला जाण्याची शक्यता, तसंच सैफ अली खान जबाबात काय सांगतो याकडेही लक्ष

देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री, एकनाथ शिंदेंकडे ठाणे आणि मुंबई शहरचं पालकत्व, तर अजितदादांकडे पुणे आणि बीडची जबाबदारी

बीडमधील परिस्थितीमुळेच तूर्तास धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपदाची जबाबदारी नाही, प्रफुल पटेलांची माहिती, तर आरोप सिद्ध न झाल्याच भविष्यात संधी मिळण्याची शक्यता, बाळासाहेब पाटलांची माहिती

नाशिकमध्ये दादा भुसे आणि रायगडमध्ये भरत गोगावलेंवर अन्याय, पालकमंत्रिपद वाटपावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram