Rohit Patil vs Prabhakar Patil : सांगलीचे ज्युनिअर पाटील मैदानात Sangli Tasgaon Special Report
abp majha web team | 22 Jan 2023 08:37 PM (IST)
तासगाव तालुक्यातील आबा-काकाचा राजकीय संघर्ष आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलाय. आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील विरुद्ध खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील अशी लढत आगामी निवडणुकीत पहायला मिळू शकते. तासगावचं मैदान मारण्यासाठी दोघांनीही कंबर कसलीये. एवढंच काय तर दोघांमध्ये शाब्दिक चकमकही पहायला मिळतेय. ज्युनिअर पाटीलध्ये कसा वाद रंगलाय पाहूया थेट तासगावच्या मैदानातून..